Combined Exam

MPSC : STI/PSI/ ASO

१) पूर्व परीक्षा
 क्र.  विषय गुण वेळ
पेपर १ सामान्य क्षमता १०० १ तास
 
२) मुख्य परीक्षा
 क्र.  विषय गुण वेळ
पेपर १ मराठी  इंग्रजी ६० १ तास
 पेपर २ सामान्य क्षमता चाचणी एकूण १०० १ तास
 
३) शारीरिक चाचणी १०० गुण

फक्त PSI या पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाते.

 
४) मुलाखत ४० गुण

फक्त PSI या पदासाठी मुलाखत घेतली जाते. STI/ASO या पदांसाठी मुलाखत घेतली जात नाही.

PSI पदासाठी मुख्य परीक्षा २०० गुण + शारीरिक चाचणी १०० गुण + मुलाखत ४० गुण मिळून अंतिम यादी जाहिर केली जाते.

STI/ASO या पदांसाठी मुख्य परीक्षेच्या २०० गुणांच्या आधारे अंतिम यादी जाहिर केली जाते.